Prashant Vartak - Networking Consultant (GBM)

श्री. व सौ. नायकवाडी आणि माझा परिचय २००० साला पासून आहे आमची सहज ओळख LIC च्या ऑफिस मध्ये झाली माझे LIC policy काम काही कारणाने पूर्ण झाले नव्हते त्या संदर्भात मी LIC ऑफिस मध्ये आलो असतानां श्री . नायकवाडी साहेबांशी ओळख झाली त्यांनी आपुलकीने विचारपूस करून त्यांची ओळख करून दिली आणि माझे बरेच दिवस राहिलेले काम पण लगेच करून घेतले ह्या आमच्या परिचयाला अता १७ वर्षे झाली , गेल्या १७ वर्षात आमच्या परिचयाचे ऋणानुबंध घट्ट झाले मनीषा ताई आणि किशोर सर आमच्या परिवाराच्या सदस्या प्रमाणे आहेत , दोघांचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमी सतत हसतमुख असणारे व्यक्तीमत्व नेहमी मदतीस तयार , आणि दिलेली वेळ पाळणार कामाच्या बाबतीत फारच काळजीपूर्वक , कधीही कोणती गोष्ट समोरच्यावर लादली नाही , प्रत्येक पॉलीसीचा काळजीपूर्वक अभ्यास करूनच ती आपल्या क्लायंटला सांगणार पण कधीही हीच पॉलीसी घ्या असा केव्हाही आग्रह करत नाहीत शांत पणे समोरच्या व्यक्तीचे संभाषण ऐकण्याची हातोटी काही विलक्षणच आहे आणि नेहमी आदरपूर्वक संभाषण ही मनीषाताई आणि किशोरसरांच्या यशाचे रहस्य आहे असे मला नमूद करावेसे वाटते, त्यांची ही मेहनत आणि सचोटी त्याना एका उंचीवर घेउन गेली आहे त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

Dr. Mrs. Rajani G Karhade - Gynecologist ESIC Hospital Mulund

Twelve years back one afternoon a young couple knocked my door, introduced me as LIC Insurance agent. They came & Explained me about importance of Insurance. That time I understand exact importance of insurance. Before that I had taken LIC Policies just for TAX Benefit. This was my first meeting with Mr. Kishor & Mrs. Manisha Nayakawadi After that we had taken many policies from them. They helped me in transferring my old policies to neaver LIC branch, which were not taken from them. from one year, We are very happy about their service. regarding policies, policy payment , Loan against policy etc. Now our relations are not professional, but family friends.

Mangesh Jadhav - Asst. Director ,Finance Media Rotana Hotel, Dubai

Mr Kishor & Kimaya Insurance Team, Thank you for taking great care of us on our insurance. You and your team at Kimaya Insurance have been wonderful to work with. We were worried about Life Insurance, Investments like everyone in this world, until we met Mr Kishor. Since then he has taken care of our worries about Insurance and investment. Me and My family wishing you all the best.